शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जमीन विक्रीची चौकशी अत्यंत कूर्मगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:57 IST

लोकमतने उघडकीस आणलेल्या आदिवासींच्या जमीनीच्या बोगस खरेदी व्यवहाराची चौकशी पंधरा दिवस झाले तरी पूर्ण न झाल्याने तहसीलदारांपासून ते तलाठ्यापर्यंत सगळेच संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.

रविंद्र साळवे  मोखाडा :लोकमतने उघडकीस आणलेल्या आदिवासींच्या जमीनीच्या बोगस खरेदी व्यवहाराची चौकशी पंधरा दिवस झाले तरी पूर्ण न झाल्याने तहसीलदारांपासून ते तलाठ्यापर्यंत सगळेच संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. हे प्रकरण संवेदनशील असल्याने मोखाडा तहसिलदार शक्ती कदम यांनी तत्परता दाखवून मोखाडा तलाठी सजाला चौकशीचे आदेश देऊन याबाबतची कागदपत्रे व वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला होता. पूर्ण चौकशी होईपर्यंत कुठलाही फेरफार नोंदविण्यात येऊ नये असे निर्देश दिले होते.या प्रकरणात मोठे मोठे मासे गळाला लागणार असल्याने त्यांना निसटून जाता यावे म्हणून जाणूनबुजून उशीर केला जातो आहे की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.सन २००९ मध्ये लक्ष्मीबाई पहाडी यांच्या नावे असलेली ४४८ गटक्र मांकातील १० हेक्टर ९५ मधील २९ एकर जमीनाचा नाशिकचे बिल्डर गिरीष खुशालचंद्र पोद्दार व इतर १३ बिगर आदिवासी बिल्डरांनी दस्त खतक्रमांक १४५-२००९ ने बोगस खरेदी व्यवहार केला असून अत्यल्प दरात घेतलेली जमीन पोद्दार यांनी पुन्हा २०१७ मध्ये १६/२०१७ खरेदी खताने ६ जून २०१७ रोजी परभणीच्या एका आमदाराचे पीए असलेल्या नानासाहेब येवले यांना करोडो रूपायांना विकली आहेपरंतु महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ नुसार आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही व शासनाच्या परवानगीची असलेली लांबलचक प्रक्रि या पार पाडणे शक्य होत नसल्याने महसूल विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून या जमिनीच्या सातबाºयावरील आदिवासी हा शिक्काच गायब करून ही जमीन भू माफिया दलाल व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने आदिवासींची ही जमीन बिगर आदिवासींना बोगसरितीने एकदा नव्हे दोनदा विकली गेली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी यावर कठोर कारवाई करण्याची गरज असतांना प्रशासनाकडून चौकशीत दिरंगाई होत आहे . तहसीलदारांनी १५ दिवसांत काही कारवाई केली नाही आता जिल्हाधिकारी मी लक्ष घालतो असे म्हणता आहेत.