शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील लोकशाही, माध्यमे, न्यायालये संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:42 IST

आपल्याच तालावर नाचविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न : परिसंवादात भालचंद्र मुणगेकरांसह मान्यवरांचा घणाघाती आरोप

पालघर : देशातील प्रसार माध्यमे, न्यायालय आदी सर्व संस्थानी आपल्या इशाऱ्यावर नाचायला हवे असा भाजपाचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे देशातील लोकशाही संकटात सापडली असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश विधी व मानव अधिकार विभाग यांच्या वतीने बुद्धिजीवींच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीतील भारतात काँग्रेसची भूमिका ह्या विषयावर शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, माजी खासदार व उमेदवार दामू शिंगडा,अ‍ॅड. पोंदा,सुधीर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.एका बाजूने पंतप्रधान मोदींनी विकासाची भाषा करायची आणि दुसºया बाजूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संस्थानी जातीयवादी भूमिका घ्यायची अशी भाजपची रणनीती गेल्या चार वर्षांत अनुभवास येत असल्याचे मुणगेकरांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी पुढे बोलताना मुणगेकर यांनी मोदी विकासाची भाषा बोलत शहरी वर्ग, व्यापारी व बुद्धिजीवी वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही प्रारूप आराखडेच नसल्याचेही अलीकडील काही वर्षात दिसून आले असून नोटबंदी, गुजरात विकास मॉडेल आदी बाबीमुळे त्यांचा फसवा चेहरा जनतेसमोर उघडा पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मोदी १८-१८ तास काम करतात असे सांगून देशाच्या विकासासाठी त्यांची वाहवा केली जाते परंतु १८ तास काम करण्यासाठी ते देशात असतातच कुठे असा सवालही उत्तम खोब्रागडे ह्यांनी उपस्थित केला. काँग्रेस ने वाडा, मनोर, विक्रमगड भागात औद्योगिक वसाहती निर्माण करून लोकांसाठी रोजगाराची निर्मिती केल्याचा दावा केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय