शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘राजेंद्र गावित निवडून आल्यास सत्तेच्या माध्यमातून विकास शक्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:08 IST

पालघर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आ. दरेकरांवर सोपवली आहे.

पालघर : केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषदे वर आपली भाजपची सत्ता असून या पोटनिवडणुकीत आपले उमेदवार राजेंद्र गावित निवडून आल्यास सत्तेच्या माध्यमातूनच विकास घडत असल्याने त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी कंबर कसून काम करा असे आवाहन भाजपा चे आ.प्रवीण दरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.पालघर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आ. दरेकरांवर सोपवली असून पंचायत समिती गण आणि जिल्हापरिषद गट, मंडळ, शक्ती प्रमुख आणि बूथ अध्यक्षांची बैठक माहीम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, प्रशांत पाटील, राजन मेहेर, सुजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकून यायची आहे, अश्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.मोदी नावाचे विकासाचे वादळ पूर्ण देशात असल्याने येथील शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, भूमिपुत्र असा जनाधार भाजपा सोबत आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या रूपाने या सर्वांनी विकासाचा मुख्य चेहरा म्हणून भाजपाला पसंती दिली आहे. यावेळी दरेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व उणीवा दूर केल्या जातील असा विश्वास त्यांना व्यक्त केला. पक्षाचे निष्ठावंत असलेले स्व. चिंतामण वनगा हे आजही भाजपाचेच आहेत. मात्र, शिवसेनेने त्यांच्या कुटुंबा सोबत चुकीचे केले असून असे गलिच्छ राजकारण सेने करीत असल्याची टीका केली. सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचे आणि आपली मित्र पक्षाचेच उमेदवार पळवायचे हे जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही त्यांनी शेवटी सांगितले. येथील आदिवासी, मच्छीमार आणि सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा उमेदवार भाजपाला मिळाला असून राज्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात केलेली विकास कामे ही भाजपासाठी जमेची बाजू असल्याने मतदारांचा कौल आपल्या सोबतच राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीवर महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असून जनाधार सांगणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे झटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिरगाव मधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपा