शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 21:29 IST

सहा महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह.

मंगेश कराळेनालासोपारा : शहरात २५ वर्षीय पतीने २२ वर्षीय पत्नीची रविवारी पहाटेच्या सुमारास गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ताब्यात घेतले असून चौकशीसह तपास करत आहे.

नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव रोडवरील विनय काँप्लेक्समधील आनंद व्हीव बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाविक ठक्कर (२५) याने त्याची पत्नी मुन्नी (२२) हिची हत्या केली आहे. भाविकची फेसबुकवरून या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. भाविक ठक्कर हा गुजराती असून लग्नानंतर त्याची पत्नी बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागल्याचे सूत्रांकडून कळते.

भाविक याच्या पत्नीला काही कारणास्तव वीस हजार रुपये हवे होते. या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर त्याने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात तिला जोरात तोंडावर चापट मारून सोफ्यावर पाडून दोन्ही हाताने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपी पतीने ही घटना इमारतीतील इतर रहिवाशांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पतीने पत्नीची घरगुती भांडणाच्या रागातून हत्या केली आहे. आरोपी पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांची चौकशी व तपास सुरू आहे. - विलास सुपे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी