शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू : १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर घरात शिरला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 11:09 IST

डहाणू तालुक्याच्या सावटा गावातील घुंगरुपाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर शिरल्याची घटना समोर आली आहे.

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्याच्या सावटा गावातील घुंगरुपाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर शिरल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (20 ऑगस्ट) मध्यरात्री सव्वाच्या सुमारास घरात शिरलेल्या अजगराला वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे पूर्वेस तांडेल, ऐरीक ताडवाला यांनी पकडून वन विभागाकडे सोपवले.

रविवारी घरातील कोंबड्यांचा आवाज आल्यावर सुरेश दुबळा यांना जाग आली. त्यावेळी अजगराने एक कोंबडी फस्त केली होती. त्यानंतर प्रकार वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेला कळविण्यात आला. दोन्ही सर्पमित्रांनी 13 फूट लांब आणि 22 किलो वजनाच्या नर जातीच्या अजगराला पकडून वनविभागाच्या हवाली केले. त्याचे वय अंदाजे सहा वर्षापर्यंत असावे अशी माहिती सर्पमित्र पूर्वेश तांडेल यांनी लोकमतशी बोलताना दिली. तर घरात लहान मुलं, पत्नी होती, घर कुडाचे असून अजगर बिळात शिरला होता असे घरमालकाने सांगितले.

दरम्यान रविवारी दुपारी चरी गावात अजगराने चरायला गेलेली बकरी फस्त केली, त्याला ग्रामस्थांनी पकडू प्राणिमित्रांच्या ताब्यात दिले होते. तर 15 ऑगस्ट रोजी आशागड येथून अजगर पकडण्यात आला होता. मागील वर्षभरात तालुक्यातील वस्तीत अजगराचा वावर वाढला आहे.

टॅग्स :snakeसापpalgharपालघर