शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कुंदन तरे यांना पोलीस महासंचालक सन्मान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 02:51 IST

उमरोळी येथील कुंदन यांनी वडिलांपासूनच प्रेरणा घेऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळकरी वयात उराशी बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आईने दिल्यानेच १९९४ मध्ये दलात भरती झाल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात.

बोर्डी : डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयातील अंमलदार कुंदन वासुदेव तरे यांना यंदाचा ‘पोलीस महासंचालक सन्मान’ देण्यात आला. त्यांनी या विभागात १५ वर्षे सेवा दिली असून अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल त्यांना बोधचिन्ह तसेच प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. या वर्षी सन्मानित झालेले पालघर जिल्हा पोलीस विभागातील ते एकमेव कर्मचारी आहेत.उमरोळी येथील कुंदन यांनी वडिलांपासूनच प्रेरणा घेऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळकरी वयात उराशी बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आईने दिल्यानेच १९९४ मध्ये दलात भरती झाल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. दरम्यान, तपासाचे गुन्हे, त्याबद्दलची कागदपत्रे तयार करणे, प्रशासकीय कामकाज ही कामे आवडीने करत गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्त लावण्यासह मार्गदर्शन आणि कामाचे कौतुक केल्याने स्वत:वरील विश्वास वाढला. दरम्यान, अत्यंत क्लिष्ट आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करणाºया अधिकाऱ्यांना या पोलीस दलातील महत्त्वाच्या पदकाने दरवर्षीप्रमाणे सन्मानित करण्यात येते. राज्यातील गृहविभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे.

टॅग्स :Policeपोलिस