शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चारोटी येथे महामार्गावर पुलावरून कार नदीत पडली, दोन ठार, तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 22:15 IST

डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले.

- शशिकांत ठाकूरकासा- डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले असून जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार चारोटी येथील गुलजारी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठडाला आढळून दोन पुलाच्या मध्ये गाडी नदीत कोसळली. त्यामध्ये गाडी खोल दगडावर जाऊन पडली असता गाडीचा चक्काचूर झाला. मात्र कासा पोलीस व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केल्याने गाडीतील सर्व जखमींना कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान ओमप्रकाश चंद्रिका दुबे (वय 45) व रोहित दुबे( वय 40) दोघेही राहणार सांताक्रूझ हे मृत झाले असून, सुनील कांता पांडे (वय 46) रा भाईंदर, दयाशंकर राजेंद्र शेठ (वय 32) रा. भाईंदर, संदीप राजेंद्र प्रसाद उपाध्याय (वय 38 )रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले असून, कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडी नदीत कोसळली, परंतु दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने पूर ओसरला होता, अन्यथा गाडी पुरात वाहून गेली असती. दरम्यान गाडीवर प्रेस लिहिले आहेत, त्यामुळे संबंधित व्यक्ती पैकी कोणी पत्रकार असण्याची शक्यता आहे.