शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 14:28 IST

पालघरमधील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पालघर:- जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने संबंधित गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वसई-विरार शहर महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटण फिल्टर प्लांट येथे गेले दोन दिवस अति वृष्टी होत असल्याने पूर्ण मासवण पंपिंग स्टेशनला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने मासवण पंपिंग स्टेशन पूर्ण पणे बंद आहे.मराविम(MSEB)च्या मासवण येथील सबस्टेशन मध्ये झालेला बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्यात अडचणीत येत आहेत. तसेच धुकटण फिल्टर प्लांट येथे ही पुराचे पाणी गेल्याने धुकटण फिल्टर प्लांट ही पूर्ण पणे बंद आहे, त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पाणीपुरवठा सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर होणारा पाणीपुरवठा हा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे. तर दुसरीकडे पालघर-मनोर रस्त्यावरील गोवाडे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचा अडीच एकरावरील तलाव फुटल्याने हे पाणी रस्त्यावर येत काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस