शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

वाढवण आंदोलकांना युतीने सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: September 1, 2015 04:26 IST

वाढवण बंदराच्या उभारणीचा सर्वाधिक फटका मच्छीमार, बागायतदार, डायमेकिंग व्यवसायाला बसणार असून येथील हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत

पालघर : वाढवण बंदराच्या उभारणीचा सर्वाधिक फटका मच्छीमार, बागायतदार, डायमेकिंग व्यवसायाला बसणार असून येथील हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्या विरोधात उभारण्यात येणाऱ्या स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्ष, मच्छीमार संघटना, आदिवासी संघटनांनी रविवारी एकत्र येऊन नियोजित बंदराला विरोध करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सेना-भाजपा पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.केंद्रातील भाजपा सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वाढवण बंदर होणारच, असे जाहीर केले आहे. तर, स्थानिक सेना आणि भाजपा आमदार, संपर्कप्रमुख तरे यांनी मात्र आम्ही वाढवण बंदराच्या विरोधात असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये संशय आहे. मात्र, या बंदराबाबत रविवारी पालघरच्या विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीत आ. आनंद ठाकूर, आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी आ. मनीषा निमकर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, भूमी सेनेचे काळुराम धोंदडे, बविआचे ज्येष्ठ नेते प्रवीण राऊत, बंदर संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील, पौर्णिमा मेहेर, नारायण विंदे, केदार काळे, अनिल गावड, प्रकाश राऊत आदी मान्यवरांचा सहभाग होता. त्यांनी या बंदराविरोधात संघर्ष करणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)