शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मुर्दाड, अखेर ‘तिची’ झुंज संपली; अब्रू तर गेलीच, तिचा जीवही वाचवू शकले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:38 IST

बोईसर (यादव नगर) येथे राहणा-या एक २२ वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्कारा नंतर च्या धमक्याना कंटाळून अ‍ॅसिड प्यायल्या नंतर ९ महिन्यापासून तिची जगण्यासाठी सुरू असलेली झुंज

हितेन नाईकपालघर: बोईसर (यादव नगर) येथे राहणा-या एक २२ वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्कारा नंतर च्या धमक्याना कंटाळून अ‍ॅसिड प्यायल्या नंतर ९ महिन्यापासून तिची जगण्यासाठी सुरू असलेली झुंज आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात संपली. सरकार आणि पोलीस यंत्रणा व कायदे किती मुर्दाड झाले आहेत, याचाच हा प्रत्यय असल्याची प्रतिक्रिया जनतेत उमटत आहे.बोईसरच्या यादव नगरमध्ये राहणारे एक दाम्पत्य कॅटरिंग चा व्यवसाय करीत होते.जानेवारी महिन्यात ही महिला बाजारासाठी बाहेर पडली असताना जवळच राहणाºया दोन आरोपीनी तिला आपल्या टेम्पोत घालून एका निर्जन स्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. कुणाला याबाबत काही सांगितल्यास तुझे हे शुटिंग सर्वाना दाखवू असे सांगून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला होता. शेवटी ही सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितल्या नंतर आलेल्या मानसिक असंतुलनातून तिने आपल्या घरी अ‍ॅसीड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी तात्काळ बोईसर खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ती अत्यवस्थ झाल्याने तिला वलसाड च्या कस्तुरबा , कांदिवली, नायर रुग्णालय इ.अनेक रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती मागील नऊ महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या उपचारावर होणारा मोठा खर्च पाहता सामाजिक कार्यकर्त्या संगीता पाटील व त्यांच्या सहकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांची भेट घेऊन मनोधैर्य योजनेतून दोन लाख रु पयांची मदत मिळवून दिली होती. त्यामुळे तिच्यावर आता पर्यंत या रुग्णालयात उपचार सुरू होते.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस