शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्ष कारावास;५ वर्षांनी झाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:32 IST

वसई गावात चार वर्षांपूर्वी एका तरुणीची छेड काढणाºया आरोपीला वसई कोर्टाने ५ वर्ष कारावास व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली असल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी लोकमतला दिली आहे.

वसई : वसई गावात चार वर्षांपूर्वी एका तरुणीची छेड काढणाºया आरोपीला वसई कोर्टाने ५ वर्ष कारावास व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली असल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी लोकमतला दिली आहे.वसई गावात नाटक बघण्यासाठी आलेल्या एका मैत्रिणीसोबत जात असताना या गुन्ह्यातील आरोपी यशवंत आत्माराम ठाकूर वय ४६ रा.पाणजू गाव, वसई याने तिचा हात पकडून तिला बाजूला अंधारात खेचून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.या संदर्भात त्यावेळी वसई पोलीस ठाण्यात दि.१६ एप्रिल २०१४ रोजी विविध कलमानव्ये गुन्हादाखल करण्यात आला होता.त्याचा गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक कलगुटगीयांनी करून आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करीत त्याच्या विरुद्ध वसई न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केले होते.गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस शुक्रवारी वसई न्यायालयाने दोषी ठरवून त्यास ५ वर्ष शिक्षा व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात संबंधित पोलीस व सरकारी अभियोक्ता म्हणून जयप्रकाश पाटील यांनी व पैरवी अधिकारी कवर, कोर्ट कर्मचारी तसेच पोलीस नाईक एस.वैजल आणि आर घुलांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी