शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 09:57 IST

उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात भर्ती, मुलीची स्थिती आहे गंभीर, विरार फाटा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

नालासोपारा :- विरार फाटा येथे राहणाऱ्या एकाच परिवारातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे तर तिघे उपचारासाठी नालासोपाऱ्याच्या विजय नगरमधील मनपा हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील सात वर्षीय मुलीची स्थिती नाजूक असल्याचे सूत्रांकडून कळते.

मांडवी पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. अश्फाक खान (४५) आणि रजिया खान (४०) हे पाचही मुलांसोबत राहतात. रात्री ११ वाजता पाचही मुलांनी जेवण केले. त्यानंतर मुलगी फरहीन (७) हिला उलट्या सुरू झाल्यावर तिला उपचारासाठी डॉक्टरकडे आई घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घरी आल्यावर आसिफ (९) हा मयत झाला होता. तर मुलगा फरहाना (१०) आरिफ (४) आणि साहिल (३) या तिघांना उलट्या सुरू झालेल्या होत्या. आईने तिन्ही मुलांना मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले आहे. या प्रकारामुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा