शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आग लागल्याने विक्रमगडमध्ये दुकान जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 03:55 IST

शहरामधील पाटिलपाडा येथील अतुल पाटील यांच्या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला रात्री शार्ट सिर्किटमुळे लागलेल्या अगीत त्यांचे दूकान जळून खाक झाले आहे. घटनेची वर्दी देऊनही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. त्यांनी व्यवसायासाठी बॅँकेतून व सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

विक्रमगड : शहरामधील पाटिलपाडा येथील अतुल पाटील यांच्या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला रात्री शार्ट सिर्किटमुळे लागलेल्या अगीत त्यांचे दूकान जळून खाक झाले आहे. घटनेची वर्दी देऊनही दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता. त्यांनी व्यवसायासाठी बॅँकेतून व सावकारी कर्ज काढले होते. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.या आगीमध्ये दुकानदाराने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटिल हे बेरोजगार असल्याने त्यांनी बँकेतून आणि सावकारी कर्ज घेऊन इलेक्ट्रिकल व हार्डवेअरचे दुकान सुरु केले होते. मात्र गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत त्याचे दूकान पूर्णपणे जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसरकीटने लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.मात्र विक्र मगड तालुक्यात आग विझवण्याची कोणतीही साधन वा यंत्रणा आस्तीत्वात नसल्याने ही आग आटोक्यात अणण्यास जास्त विलंब झाला परंतु सदर घटनेबाबत नगरपंचायतीला कळविल्यानंतर ती विझवण्यात आली.

टॅग्स :fireआग