शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रांवर जुन्या नोटा मिळणार हे कळताच शेतकऱ्यांनी धान्य नेले माघारी !

By admin | Updated: November 12, 2016 06:22 IST

धान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी

हुसेन मेमन, जव्हारधान्य खरेदी करतो परंतु त्याची रक्कम तुम्हाला जुन्या १००० व ५०० च्या नोटाच स्वीकाराव्या लागतील, असे बंधन धान्य एकाधिकार खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी, व्यापारी व मिलवाल्यांनी घातल्याने विक्रीसाठी आणलेले धान्य येथील शेतकऱ्यांनी परत नेले. चलन बदल्याने, आणि स्टेट बँकेत अधिक पैसा मिळत नसल्याने, व्यवहारात अडचणी दाखवीत शासनाचे आदिवासी विकास मंडळ व त्यांच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर व खाजगी दुकानदार आणि भगरिमलवाले शेतकऱ््यांना सांगत आहेत.की आम्ही धान्य घेतो, परंतु १०० आणि ५०० च्या नोटा मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांनी वर्ष भरात मेहनतीने पिकावेलेले धान्य खरेदी केले जातं नसल्याने शेतकऱ्यांनी विक्र ीसाठी आणलेले धान्य परत घरी घेवून जाण्याची वेळ आली . पालघर जिल्ह्यातील जव्हार आदिवासी तालुक्यात रोजगार नसल्याने, नेहमी पैशांची चणचण भासते. गरज असेल तसे भात, नागली, वरई, खुरासणी, उडीद ही धान्य येथील शेतकरी विक्रीस आणत असतो. त्यातून या आदिवासी कुटुंबांना थोडेफार पैसे मिळून, उदरनिर्वाह होतो. मात्र शासनाने या वर्षी १००० आणि ५००च्या चलनात बद्दल केल्याने, येथील शेतकऱ्यांनी वर्षभराची मेहनत करून वरई, उडीद, तूर हे पिकविलेले धान्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार खरेदी केंद्रांवर आणि खाजगी दुकानात व भगर मिलमध्ये आणल होते, परंतु जुन्या चलनात त्याची किंमत स्वीकारणे शेतकऱ्यांनी नाकारले. त्यामुळे त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. ज्यांना जुन्या चलनात पैसे नको असतील त्यांना ते पैसे नंतर दिले जातील, आता त्यांना फक्त आठवड्यानंतरची पट्टी (किती मालाचे किती पैसे दिले जातील याची चिठ्ठी) जाईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल आणण्याचा आणि परत नेण्याचा असा डबल भुर्दंड पडला. शिवाय इतर खर्च झाला तो वेगळाच. आधीच जवळ पैसे नाहीत नवीन आवक झाली नाही. फटका मात्र बसला, अशी त्यांची अवस्था झाली. यामुळे शनिवारपासून अन्य शेतकरी आपले धान्य बाजारात आणणारच नाहीत अशी अवस्था आहे. तर काही शेतकऱ््यांनी असा असा सवाल केला आहे की, खरेदी केंद्रावरील कर्मचारी देत असलेले उत्तर सरकारचे आहे ही व्यापाऱ्यांशी केलेल्या साट्यालोट्यामुळे ते देत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबतचा खुलासा महामंडळानेच करावा, अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे.