शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम

By admin | Updated: October 6, 2016 02:31 IST

नवरात्रोत्सवाची धूम पालघर जिल्ह्यात जोरदार सुरु असून पावसाच्या धुमाकुळा नंतरही गरंब्यांचा उत्साह कमी झालेला नाही.

पालघर : नवरात्रोत्सवाची धूम पालघर जिल्ह्यात जोरदार सुरु असून पावसाच्या धुमाकुळा नंतरही गरंब्यांचा उत्साह कमी झालेला नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ८२० खाजगी आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात हा उत्सव सुरु असून हा सण निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षिका सह १ हजार ३४१ अधिकारी कर्मचारी व शिघ्रकृती दल, दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत.नवरात्र दिन घटस्थापनेच्या पहिल्या दिवसा पासून पावसाने जोर धरला असला तरी लोकांच्या उत्साहात कुठे कमतरता आली असल्याचे दिसून आलेले नाही. गावा गावात बेंजो, डिजे, लाऊडस्पीकरच्या गजरात गरब्याचे ठेके धरले जात असून तरु णाई मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस खात्याने रात्री १० किवा १२ वाजेपर्यंतच वाजंत्रीला परवानगी दिल्याने थोडीशी नाराजी आहे. नवरात्रौ सणाची सर्वत्र सुरु असलेली धूम आण िपाकिस्तान च्या भागात जाऊन भारतीय जवानांनी केलेले सिर्जकल स्ट्राईक च्या कारवाई मुळे पाकिस्तानी दहशतवादी चवताळले असून त्यांनी भारतात दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे ह्या सणावर दहशतवादाचे सावट राहिल्याने जिल्हा पोलीस प्रशासन सावध झाले आहे.पालघर च्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांच्या मार्गदर्शना खाली २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी,१३६ पोलीस अधिकारी, ९५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड,राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी,एक प्लाटून, शिघ्रकृती दलाचे एक प्लाटून, दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून अशी पोलीस यंत्रणा ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)