शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांसाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:59 IST

मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सांगितले.

पालघर  - मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सांगितले.मच्छीमार समाज सध्या मत्स्यदुष्काळासह अनेक समस्यांचा सामना करीत असून, अनेक प्रकल्प त्यांच्यावर लादले जात असल्याने निर्माण झालेल्या अडचणी मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात, यासाठी सातपाटी मच्छीमारसहकारी संस्थेच्या प्रांगणात कार्यक्र माचे आयोजन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.या वेळी मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सना रोखण्यासाठी कोस्टगार्डची मदत घेतली जाणार असून, एलईडी मासेमारी करणाºयांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. महिलांना १० हजार शीतपेट्या महिलांना वाटप करण्यात येणार असून, मच्छी मार्केटसाठी पालघरमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास निधी देऊ, असेही सांगितले.भूकंपाबाबत आढावा बैठकपालघर येथील नूतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी भूकंपाबाबत आढावाबैठक घेतली.त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी भूकंपाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना, डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीजवळ भूकंपाचे केंद्र असून, जवळपासची १७ गावे प्रभावित झाल्याची माहिती दिली.

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र