शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विहीर योजनेच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:41 IST

शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी

रविंद्र साळवेमोखाडा : शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना आला आहेतालुक्यातील २७ ग्रामपंचायती मधील हिरवे १६ बेरिस्ते १० खोच १० साखरी १ दाडवळ १ गोमघर १ गोंदेखुर्द १ पोशेरा ६ कोशिमशेत १ मोरहंडा १ आडोशी ३ वाशाळा ४ उधळे ८ सातुर्ली १ किनिस्ते १ अशा ७८ गरजू शेतकº्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या वयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर योजनेसाठी मोखाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडे देण्यात आलेले प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाच्या अनावस्थेमुळे तांत्रिक मंजुरी अभावी धूळखात पडले आहेत. यामुळे तीव्र नाराजी येथील शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या सिंचन विहीर योजनेसाठी ३ लाखांचा अनुदानीत निधी दिला जात असून आदिवासी शेतकºयाना प्यायला पाणी मिळावे शेतीला पाणी उपलब्ध व्हावे त्यांचा आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने सुरु केलेली व शेतकºयांच्या दृष्टीने महत्वाची असलेली सिंचन योजना स्थानिक प्रशासनने बासनात गुंढाळलेली आहे.अशी आहे योजना..! : पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून आलेले लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देऊन हा प्रस्ताव भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवले जातात यानंतर ते घटनास्थळी येऊन विहिरीच्या जागेवर पाणी लागेल कि नाही याची खात्री केली जाते. यानंतर प्रशाकीय मान्यता देण्यात येते.सन २०११-१२ पासून सिंचन विहिरीला ग्रहणशेतकºयांच्या दुरु ष्टीने फायद्याची असलेल्या सिंचन विहीर योजनेला तालुक्यात सन २०११-१२ मध्ये चार कोटी ३० लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते परंतु सरकारी बांबूच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वयक्तीक लाभाच्या विहिरी अपूर्णच राहिल्या व चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात अनुदान परत गेले अधिकार्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे चार कोटीच्या अनुदानाचे तालुक्यात वाटोळे लावले. यानंतर अपूर्ण विहिरी पूर्ण झाल्यावरच नवीन लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असा फतवा मोखाडा पंचायत समितीने काढला यानंतर गेल्या तीन चार वर्षा पासून पेंडिंग असलेल्या प्रस्तावना मुहूर्त मिळाला खरा, परंतु पाणी पुरवठा विभागाच्या दुर्र्लिक्षत कारभारामुळे तांत्रिक मंजुरीला आलेलेले प्रस्ताव धूळखात पडले असल्याने तालुक्यातील शेतकºयांची प्रतीक्षा कायम आहे.आम्ही वयक्तीक लाभाच्या व सार्वजनिक सिंचन विहिरीचे इिस्टमेट तयार करून पंचायत समतिीकडे पाठवले आहेत-एस एस खाद्री ,पाणी पुरवठा, शाखा अभियंता,मोखाडागेल्या दोन वर्षां पूर्वी आम्ही विहीर योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समतिीकडे दिला आहे परंतु अद्यापही आमची विहीर मंजूर झालेली नाही- बच्चीबाई लचके, वंचित लाभार्थी, पळसपाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार