शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात कारमध्ये आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:04 IST

वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोलनाक्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान एका ...

वाडा : वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोलनाक्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान एका संशयीत कारची तपासणी केली असता तिच्या डिक्कीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींसह कार ताब्यात घेण्यात आली आहे. नारायणलाल चंपालाल सेवक (२९ ) असे मृत तरु णाचे नाव असून तो सध्या माणिकपूर येथे राहत होता.

वाडा - मनोर महामार्गावरील वाघोटे टोल नाक्यावर पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरक्षिक प्रकाश कदम व ज्ञानदेव सूर्यवंशी हे आपल्या सहकाºयांसह सोमवारी पहाटेच्या सुमारास नाकाबंदी करत असता त्यांनी फोर्ड पिगो नंबर एम. एच. ०३ सी. पी. ६३३४ या कारची तपासणी केली असता हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याच कार मधील आरोपी मदनलाल सावक व श्रवण सावक या दोघांना गाडीसह ताब्यात घेतले. या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा स्टेशनचे पो नि सुदाम शिंदे यांनी हा गुन्हा माणिकपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने माणिकपूर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.ब्लॅकमेलिंगचे प्रकरणआरोपी मदनलाल याची पहिली पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले होते. ही हकीकत पहिल्या पत्नीला सांगेन म्हणून मृत तरूण आरोपीकडून वारंवार ब्लॅकमेलिंग करून पैसे उकलत होता. १४ आॅक्टोबर रोजीही त्याने अशीच पैशांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीने नारायणलाल याला घरी बोलावून गळफास देऊन त्याची हत्त्या केली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी