शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वसई विरार शहरातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 342 वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:05 IST

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये एकूण 14 पुरुष तर 8 महिलाचा समावेश आहे

- आशिष राणे

वसई: विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई विरार शहर महापालिका हद्दीत पुन्हा सर्वाधिक असे 24 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब पालिका हद्दीतील 8 रूग्ण मुक्त देखील झाले आहेत. तर धक्कादायक म्हणजे विरारमध्ये 11 व 16 वर्षाची 2 मुले तर नालासोपारात 19 व 20 वर्षाची मुलं-मुली कोरोना बाधित आढळून आल्याने शहराची चिंता वाढली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 342 वर पोहचली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये एकूण 14 पुरुष तर 8 महिलाचा समावेश आहे. यात खास म्हणजे नालासोपारा भागातील 20 वर्षे मुलीचा समावेश आहे,तर विरार मधील 11 व 16 वर्षांची दोन मुले देखील आहेत सोबत अर्नाळा ग्रामीण भागातील 32 वर्षीय तरुणाचा ही समावेश आहे,

विशेष म्हणजे सोमवारी वसईतून 1 महिला व 3 पुरुष तर नायगाव मधून 2 महिला व 2 पुरुष वाढले आहेत. तसेच पालिका हद्दीतील नालासोपारा मधून 5 पुरूष व 5 महिला तसेच विरार मधून फक्त 6 पुरुष वाढले आहेत. या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या  342 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत एकूण 13 जण मयत झाले आहेत.

वसई- विरार हद्दीतील 11 जण कोरोना मुक्त 

तर सोमवारी पालिका हद्दीत वसई 3 विरार पूर्व पश्चिम 2 आणि नालासोपारा मधून 3 असे एकूण 11 जण कोरोना मुक्त झाले असल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे आता कोरोनाची  एकूण मुक्त संख्या ही 171वर गेली आहे,तर आजवर 158 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.      

दिनांक-18 मे 2020 सोमवार ची कोरोना रुग्णांची आकडेवारी

वसई-3 महिला ,5 पुरुषनालासोपारा -5 पुरुष 5 महिलाविरार -6 पुरुष  एकूण रुग्ण संख्या  -24वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -342कोरोना मुक्त संख्या :- 171कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 13उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-158

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस