शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

CoronaVirus News: वसई विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली 374 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 19:37 IST

वसई- नालासोपारा-विरार मध्ये रूग्ण वाढताहेत ;

- आशिष राणे

वसई: विरार शहर महापालिका हद्दीत बुधवारी वसई विरार शहर महापालिका हद्दीत पुन्हा सर्वाधिक असे 19 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब पालिका हद्दीतील 9 रूग्ण मुक्त देखील झाले आहेत.तर धक्कादायक म्हणजे वसई विरार मध्ये वाढती आकडेवारी शहराची चिंता वाढवणारी असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता बुधवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 374 वर पोहचली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये एकूण 16 पुरुष तर 3 महिलाचा समावेश आहे.यात खास म्हणजे नालासोपारा भागातील सर्वाधिक असे 8 पुरुष रुग्णाचा समावेश आहे,तर विरार मधील 4 पुरुष व 1 महिला देखील आहे,तर वसई मध्ये ही आकडा वाढत असून यात 4 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.

या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या  374 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत एकूण 15 जण मयत झाले आहेत.

वसई विरार हद्दीतील 9 जण कोरोना मुक्त 

तर वसई विरार पालिका हद्दीत बुधवारी वसईतून 1 विरार पूर्व पश्चिम 5 आणि नालासोपारा मधून 3 असे एकूण 9 जण कोरोना मुक्त झाले असल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे आता कोरोनाची  एकूण मुक्त संख्या ही 209 वर गेली आहे,तर आजवर 150 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.      

दिनांक: 20 मे 2020 कोरोना- रुग्णांची आकडेवारी

वसई-2 महिला ,4 पुरुषनालासोपारा -8 पुरुष विरार -4 पुरुष  1 महिलाएकूण रुग्ण संख्या  -19वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -374कोरोना मुक्त संख्या :- 209कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 15उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-150

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार