शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 04:48 IST

CoronaVirus News : या प्रकरणी वसई पोलिसांनी शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वसई : कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून स्मशानात नेत असताना पापडी येथील काही ग्रामस्थांनी रुग्णवाहिका तासभराहून अधिक काळ अडवून धरल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.वसई पश्चिम येथील उमेळे फाटा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. पालिकेने पत्र दिल्यानंतर सोमवारी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पालिका व वसई पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली,सुरुवातीला वसई ‘ई’ विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त आणि त्यांच्या टीमने येथील गोळा झालेल्या ग्रामस्थांना समजावून सांगितले, मात्र त्याचा काहीही उपयोग न होता जमाव अधिक संतप्त झाला. अखेर पोलिसांची मदत घेत हा जमाव पांगवावा लागला. महापालिका प्रशासनाने घडल्या प्रकाराबाबत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिल्यावर पोलिसांनी या प्रकरणी १०० ते १२५ जणांवर गुन्हे दाखल केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस