शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus वसई- विरार वगळता एकट्या नालासोपाऱ्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:37 IST

पालिका हद्दीत संख्या पोहचली 168 वर ; बुधवारी 10 कोरोना मुक्त

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत बुधवारी दिवसभरात वसई- विरार वगळता एकट्या नालासोपारा पूर्व पश्चिम भागात 10 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून मंगळवारी वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन एकही रुग्ण मुक्त झालेला नव्हता त्यामुळे थोडी निराशा होती ,परंतु बुधवारी मागील दोन दिवसात सर्वाधिक 10 रुग्ण मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.  

त्यामुळे आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 168 इतकी झाली असून यामध्ये 5 पुरुष व 5 महिलाचा समावेश आहे तर खास करून यात एक 10 वर्षाची मुलगी देखील आहे.हि मुलगी आधीच बाधित रुग्णाच्या  हायरिस्क संपर्कातील आहे .त्यामुळे पुरुष व महिला मिळून एकूण 10  जणांचा समावेश या एकूण रुग्ण यादीत करण्यात आला आहे, तर हे सर्वजण नालासोपारा पूर्व- पश्चिम विभागातले रुग्ण आहेत .

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी आढळून आलेले हे सर्व पुरुष व महिला रुग्ण हे हायरिस्क संपर्कांतले रुग्ण असून यामध्ये फळ विक्रेता ,सुरक्षा रक्षक ,जेष्ठ नागरिक व एक लहान 10 वर्षाची मुलगी आदीं सर्वावर वसई विरार व मुंबईत विविध रुग्णालयात व आयसोलेशन केंद्रात उपचार सुरु आहेततर बुधवारी सर्वाधिक वसई विरार महापालिका हद्दीतीले 10 कोरोना रुग्ण हे रुग्णालयातून मुक्त करण्यात आल्याने पालिकेची सुटकेचा निश्वास सोडला आहे.एकूणच या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून  वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 168 वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत,तर बुधवारी पालिका हद्दीतील विविध भागात मागील दोन दिवसात एकूण 25 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 90वर गेली आहे  तर आजवर 70 रुग्णावर  वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजची कोरोना- रुग्णांची आकडेवारीनालासोपारा -5 पुरुष,आणि ५ महिला  एकूण रुग्ण संख्या  -10वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -168कोरोना मुक्त संख्या :- 90कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 70 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस