शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:12 IST

 तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. 

वसई :- मागील आठवड्यात वसई रोड पश्चिमेच्या साईनगर परिसरात अमेरिकेहून वसईत घरी परतलेली 34 वर्षीय तरुणी त्यावेळी वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाली होती. तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, आनंदाची बातमी अशी की याच तरुणीवरील उपचारानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली असून तिची पुन्हा कोरोना विषाणूची तपासणी केली असता तिचा अहवाल आता निगेटिव्ह आल्याचे पालिकेच्या वतीनं  गुरुवारी उशिरा सांगण्यात आले.याउलट या 34 वर्षीय तरुणीला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यांत आला असून, पुन्हा खबरदारी म्हणून या तरुणीला आता होम क्वारंटाईन करण्यांत आले आहे. अर्थातच कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर पूर्णपणे मात करून बरी झालेली ही 34 वर्षीय तरुणी वसई विरार शहरामधील पहिलीच तरुणी ठरल्याने नक्कीच ही बाब वसईकरांना दिलासा देणारी ठरत असल्याचे ही महापौरांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या