शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अखेर वसईत कोरोनाची शंभरी पार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 23:36 IST

वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 101

- आशिष राणेवसई -विरार शहरात गुरुवारी अखेर कोरोना विषाणूने आपली शंभरी पार केली असून गुरुवारी शहरात 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात 2 महिला रुग्ण व 3 तरुणांचा समावेश आहे.विषेश म्हणजे पुन्हा गुरुवारी वसई पश्चिमेस राहणारी व मुंबईत नर्स म्हणून कार्यरत असणारी 49 वर्षीय महिला रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहे,तर अन्य एक 44 वर्षीय महिला विरार पूर्वेस आढळून आली असून तिच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.वसई गावात 31 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो मुंबई मनपा हद्दीतील रुग्णालयात उपचार घेत आहे,अन्य 36 वर्षीय व 31 वर्षीय असे दोन तरुण रूग्ण हे नालासोपारा पूर्व पश्चिम भागातील असून हे दोघेही मुंबईत उपचार घेत आहेत.दरम्यान गुरुवारी संध्याकाळ पर्यँत ही एकूण संख्या शंभरी पार करीत 101 वर पोहचली असून आजवर वसई विरार शहरात एकूण 25 जण कोरोना मुक्त झाले असून हि बाब दिलास देणारी ठरली आहे तर कोरोनाच्या आजाराने आजवर 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.परिणामी वसई विरारची वाटचाल गुरुवारी शंभरी पार झाली असल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. मात्र गुरुवारी पालिकेने 7 जणांना कोरोना मुक्त केल्याची बाब देखील दिलासा देणारी आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही .दि.23 एप्रिल 2020  गुरुवारची कोरोना- रुग्णांची आकडेवारीवसई -1 महिला,1 पुरुष, नालासोपारा - 2 पुरुषआणि विरार -1 महिला एकूण रुग्ण संख्या  - 5वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -101कोरोना मुक्त संख्या :- 25कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 6उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-70                    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस