शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदर आक्रोशाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; आज मच्छिमार संघटनांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:44 IST

वाढवण बंदराविरोधात मच्छिमार आक्रमक; मुंबईसह अन्य भागांतून आंदोलनाला पाठिंबा

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधातील आंदोलनाची आग थेट मुंबईपर्यंत पसरल्यानंतर लोकांच्या आक्रोशाची दखल घेत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह मच्छीमार संघटनांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे भेटण्याची वेळ दिली आहे. यामुळे वाढवणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.मागच्या २३ वर्षांपासून वाढवण बंदराच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आक्रोशाची तमा न बाळगता केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा वाढवण बंदर उभारण्याच्या हालचाली सुरू केल्याने किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमार शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता मुंबईसह अन्य भागांतून पाठिंबा वाढत चालला आहे. लोकांना वाढवण बंदर नको असेल तर शिवसेना स्थानिकांच्या सोबत असेल, असे जाहीर आश्वासन शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक वेळा दिले होते. अशा वेळी राज्य शासनाच्या पोलिसांच्या बंदोबस्तात प्राधिकरण अथवा योग्य त्या विभागांची कुठलीही परवानगी ना? घेता जबरदस्तीचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याविरोधात स्थानिकांनी उभारलेल्या लढ्यात कुठेही शिवसेना दिसून येत नसल्याने शिवसेनेची दुटप्पी भूमिका तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह अन्य संघटनांंना आमंत्रित केल्या माहिती संघर्ष समितीचे सरचिटणीस वैभव वझे यांनी दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे