शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

घरपट्टी वाढी विरोधात चौकसभा; गावकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:30 IST

वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.

वसई : वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. आरोग्य, औषधोपचाराची सोय नाही. परिवहन सेवा नाही. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही. अनेक पायाभूत सुविधा नाहीत. अशा स्थितीत घरपट्टीचा बोजा सामान्य नागरीकांवर टाकल्याबद्दल लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायिक अशी वाजवी घरपट्टी आकारण करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नाही, असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला अ‍ॅड. जॉर्ज फरगोस, उपाध्यक्ष नंदू महाजन, संघटक जोजेफ वर्गीस, राजू वर्तक यांनीही मार्गदर्शन केले.बहुमताच्या जोरावर जनक्षोभ दाबण्याचा प्रयत्नग्रामपंचायत असताना मुळगावकरांनी अन्यायकारक आकारलेल्या घरपट्टीचे डिमांड रजिस्टर मुंबई हायकोर्टाकडून रद्द करून घेतले होते, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी एका सभेत बोलताना दिली.तरतुदीनुसार वाढीव घरपट्टीबाबत पूर्व सूचना देऊन त्यावर सूचना व हरकती मागून त्यांना रितसर सुनावणी देऊनच वाढीव घरपट्टी नियमित करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, बहुमताच्या जोरावर या प्रक्रीयेला फाटा दिला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार