शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कार मनी कंपनीकडून अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:41 IST

वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात.

वसई  - वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात. त्यातलाच एक मार्ग म्हणजे, गाडी कंपनीला लावून पैसे कमवायचे. पैसे कमवण्याची जणू हि नवी संकल्पनाच उदयास आली आहे. नालासोपाऱ्यात अशाच एका कार मनी नावाच्या कंपनीकडून अनेक ग्राहकांची फसवणूक होऊन कोट्यावधीचा घोटाळा समोर आला आहे.आनंद विश्वकर्मा या तरुणाने आपली वॅगनआर कार १ एप्रिल २०१८ रोजी कार मनी या कंपनीचे प्रोपरायटर निलेश तोंडकर यांना १७ हजार रुपये दर महा भाड्याने दिली होती आणि निलेश यांनी १७ हजारांचा चेक देखील आनंद यांना दिला होता. मात्र चेक बाउंस झाला त्यामुळे आनंदने निलेश यांच्याशी संपर्क साधला व विचारणा केली असता, निलेश ने उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आनंदने कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला, तेव्हा त्याचसारखेच अजून ३०-३५ जण त्या कार्यालयाबाहेर असल्याचे आनंदच्या लक्षात आले.तेव्हा हा सर्व फसवणूकिचा प्रकार आनंदच्या लक्षात आला व त्याने लगेच पोलीस ठाणे गाठून हा घोटाळा उघडकीस आणला.कंपनीने गुंडाळला गाशादरमहा पंधरा ते वीस हजार रु पये देण्याचे आमिष दाखवून नालासोपार्यातील कार मनी कंपनीने अनेक चार चाकी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. कार मालकांना कंपनीने भाडे तर वेळेवर दिले नाहीच शिवाय त्यांच्या गाड्या देखील गायब केल्याचे समोर आले आहे. आता तर या कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने कार मालक देखील हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजीnewsबातम्या