शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:43 IST

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्नाळा येथील सोसायटी नाक्यावर दोन प्रवासी महिला यांना घेऊन महिला रिक्षाचालक या नाक्यावरून विरारकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अर्नाळा शिर्डी या एसटीने या रिक्षाला जोरदार धडक दिली.

पारोळ अर्नाळा ते शिर्डी येथे जाणाऱ्या एसटी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या रिक्षातील प्रवासी महिला जागीच ठार झाली. रिक्षा चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातात प्रवासी महिला कविता कोलगे यांचा मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक पूनम वरठे व प्रवासी कल्पना पाटील या गंभीर जखमी झाल्या असून या ठिकाणी उभे असलेले दिनेश जयस्वाल व सोनू खान हे किरकोळ जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्नाळा येथील सोसायटी नाक्यावर दोन प्रवासी महिला यांना घेऊन महिला रिक्षाचालक या नाक्यावरून विरारकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अर्नाळा शिर्डी या एसटीने या रिक्षाला जोरदार धडक दिली. या फुल विक्रेत्या असलेल्या कविता कोलगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अर्नाळा आगारात बस वेळेवर सुटत नसल्याने अपघात -अर्नाळा आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सुटत नसल्याने तो लांबचा पल्ला गाठण्यासाठी चालक वेगात बस चालवत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे अर्नाळा येथून शिर्डी येथे जाणारी बस सात वाजता सुटते मात्र ती एक तास उशिराने सुटल्याने पुढचा पल्ला वेळेतच गाठता यावा चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू