शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत मोठी दुर्घटना, 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:30 IST

डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आलं आहे.

पालघर - डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. 32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश मिळालं असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे सर्व विद्यार्थी के एल पोंडा हायस्कूलचे असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वजण 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी होते. महेश अंबिरे हा बोट मालक विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेला होता. पिकनिकसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडल्याचं कळत आहे. प्रशासनासह स्थानिकांचे शोधकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी  मच्छिमारांच्या बोटीदेखील रवाना झाल्या आहेत. 

पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल आयोजिक करण्यात आली होती. यावेळी 40 विद्यार्थ्यांना घेऊन एक बोट डहाणूच्या समुद्रात गेली होती. मात्र अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. यावेळी समुद्रात असणा-या बोटींनी विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धाव घेतली. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.