शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये अवतरले अमेरिकन विद्यार्थी , ओंदे येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांसह विविध खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:01 IST

काही विद्यार्थी आपल्या विद्यार्थीदशेत असलेल्या गोष्टी जपून ठेवतात. अशीच एक गोष्ट मंगळवारी तालुक्यातील ओंदे येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.

- राहुल वाडेकरविक्रमगड : काही विद्यार्थी आपल्या विद्यार्थीदशेत असलेल्या गोष्टी जपून ठेवतात. अशीच एक गोष्ट मंगळवारी तालुक्यातील ओंदे येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. येथील आदिवासी समाजातील लहानग्या विद्यार्थ्यांना चक्क परदेशी विद्यार्थ्यांबरोबर खेळ खेळता आले. आणि हे खेळत असतांना त्यांचा उस्ताह द्विगुण झाला होता.तालुक्यातील जिल्हा परीषद केंद्र शाळा ओंदे या मराठी शाळेतील आदिवासी विद्यार्थांसोबत अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या अमेरिकन शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठ मोळा खेळ असलेल्या दोरी उडी व विविध प्रकारचा क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करून आनंद लुटला. या वेळी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी एक सुरातील निसर्गावरील गाण्यांचे सादरीकरण अमेरीकन विद्यार्थ्यांपुढे सादर केले. या वर अमेरिकेतील विद्यार्थी मंत्रमुग्ध होताना पहावयास मिळाले.अमेरिकेत स्थित असलेली शाळा अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई या शालेतील विद्यार्थी भारतीय ग्रामीण भागाची संस्कृती याचा अभ्यास करण्यासाठी विक्र मगड तालुक्यात आले आहेत. या वेळी त्यानी ओंदे येथील विद्यार्थ्यां सोबत विविध मराठमोळ्या क्र ीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या वेळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत रममान होत त्यांच्या बरोबर स्पर्धा घेतल्या. अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, त्यांच्यातील शिस्त, मोकळेपना याची चुणूक या वेळी बघावयास मिळाली.या वेळी पालक मंडळी सुद्धामोठ्या संख्येने जमली होती. ती आपल्याला मुलांना क्र ीडा स्पर्धात प्रोत्साहन देत होती. या वेळी अमेरिकेतील विद्यार्थ्यांन कडून आत्मविश्वास, शिस्त, मोकळेपणा, धाडस, सातत्य अशा अनेक गोष्टी आपल्या मुलांना शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अमेरिकन स्कूल आॅफ चेन्नई मार्फत अडव्हेंचर इन्सपेक्टर अमोल देशपांडे सर, विशाल सत्पाल, जिल्हा परीषद केंद्र शाळा ओंदेचा मुख्याध्यापिका अरुंधती राऊत, शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा