शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वसई-पेण मेमू शटलच्या श्रेयावरून सेना भाजपात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:02 IST

वसई रोड स्थानक: शिवसैनिकांचा जल्लोष आणि बॅनरबाजी

वसई : वसई-पेण मेमू शटलचे आज वसईरोड रेल्वे स्थानकात ढोल-ताशाच्या गजरात आज शिवसेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या श्रेयावरून सेनेत आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. ही गाडी आज सोमवारी या मेमूची वेळ संध्याकाळी ५.२५ ची होती. पेण वरून ही गाडी वसई रोड रेल्वे स्थानकावर संध्याकाळी आल्यानंतर शिवसेना नवघर पूर्व शहर शाखेच्यावतीने शिवसैनिकांकडून तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गाडीला हार-फुलाने सजविण्यात आले होते. यावेळी मोटरमनचे शिवसेना वसई तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहर प्रमुख राजाराम बाबर, विधानसभा संघटक विनायक निकम, उपतालुकाप्रमुख सुभाष विश्वासराव, उपशहर प्रमुख संजय गुरव, सुधाकर रेडकर, विश्वनाथ मातोंडकर, विभागप्रमुख शशीभूषण शर्मा, विभागप्रमूख जयराम राणे, शाखाप्रमुख अशोक सुळे, उपशाखाप्रमुख मनोज चौधरी, प्रमोद प्रभू, संजय उतेकर उपस्थीत होते. गाडीमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले .रेल्वेमंत्री आमचा म्हणून श्रेयही आमचे?च्शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही गाडी सुरु झाल्याचा दावा सेनेने केला. तसे फ्लेक्सही गाडीला लावले.च्तर रेल्वे मंत्री आमचा त्यामुळे ही गाडी सुरू होण्याचे श्रेयही आमचे असा दावा भाजपने केला. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला त्याची चर्चाही महानगरात सुरु होती. 

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार