शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपमधून केला गोळीबार, आई-वडिलांनी मुलीच्या लग्नाचे पाहिलेले स्वप्न मिळाले धुळीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 12:45 IST

बुधवारी दुपारी गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या झालेली मुलीची हत्या करण्यात आली होती.

पंकज राऊतबोईसर : बोईसर ग्रामीण (टीमा) रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या झालेली पीडित मुलगी नेहा महतो व हत्या करून नंतर आत्महत्या करणारा आरोपी कृष्णा यादव या दोघांचे मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडेच ब्रेकअप झाल्यामुळे आरोपीने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज  पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गोळीबाराचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी पाहिलेले लग्नाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.

नेहाच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून बारावीपर्यंत तिला शिकविले होते. मात्र, दरम्यानच्या काळात तिचे आरोपी कृष्णा यादवबरोबर वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. त्यामुळे मृत  मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही कृष्णा लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती मुलीच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली. फसवणूक करून माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोपही तिने केला आहे. 

या तरुणीची हत्या कृष्णा याने का केली, त्याने गावठी कट्टा कुठून आणला, याचा कसून शोध बोईसर पोलीस घेत आहेत. तारापूर एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करणारा कृष्णा  कोलवडे गावातील एका चाळीत मित्रासोबत राहत होता. दरम्यान, पोलिसांनी कृष्णाच्या जवळच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने तसेच मृतदेह घेण्यासाठीही कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने मृतदेह शवागारात ठेवला आहे. 

हृदय हेलावणारी घटनागोळीबाराची हृदय हेलावून टाकणारी संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कृष्णा याने नेहाच्या मागून येऊन अतिशय जवळून तिच्या डोक्यात गोळी झाडल्याबरोबरच ती जागीच कोसळून रक्तबंबाळ होऊन मृत्यू पावली. यानंतर कृष्णा यानेही त्याच कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र, कट्ट्याच्या चेंबरमध्ये राउंड अडकल्याने ते शक्य न झाल्याने तो शांतपणे चालत बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी