शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या ठिय्यानंतर शाळा आली वठणीवर, अ‍ॅटोमिक सेंट्रल स्कूलचा प्रवेश वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:43 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीमध्ये असलेल्या अ‍ॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये मोफत शिक्षण हक्क (आरटीई ) च्या प्रक्रि येमध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात...

बोईसर - तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीमध्ये असलेल्या अ‍ॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये मोफत शिक्षण हक्क (आरटीई ) च्या प्रक्रि येमध्ये प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शाळा व्यवस्थापनाने शुक्र वारी (दि. २१) मनसेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर देण्यात आले.काही विद्यार्थी आरटीई -२००९ या कायद्याच्या अंतर्गत पात्र असूनही त्यांना वगळण्यात येऊन पहिली लिस्ट पालकांना सूचना न देता रद्द करण्यात आली तर आरटीई- कायद्याच्या अनुषंगाप्रमाणे पात्र मुलांची निवड झाली नसल्याची तक्र ार पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती.यादीबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी यांनी प्रवेश प्रक्रि या नव्याने करावयास तोंडी सांगण्यात आल्याने त्यानुसार सर्व प्रक्रि या नव्याने करण्यात आली. तर चौकशी अहवालात अर्ज क्र मांक ७५, ४८, १२ यांच्या अर्जाचे अवलोकन करण्यात आले. सदर अर्ज शाळेने नाकारण्यात आलेले आहेत. सदर अर्ज शाळेने नाकारणे अपेक्षित नव्हते. सदर अर्जातील अर्जदाराचा पत्ता / राहण्याचे ठिकाण पाहता ते १ किमीच्या परिसरातील आहेत व स्थानिक आहेत. संबंधिताची नाव नावे विना लॉटरी पद्धतीने समाविष्ट होणे अपेक्षित होते असे नमूद केले होतेज्या पाच विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले त्यांना प्रवेश द्यावाच तर फॉर्म नंबर ४८ बरोबर जातीच्या दाखल्यासंदर्भात पोच पावती जोडली होती तरीही त्याच्यावर अन्याय करण्यात आला असून अन्याय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या शिवाय शाळेतून जाणार नाही ही ठाम भूमिका एनपीसीआयएलचे व शाळा व्यवस्थापनाचे अधिकारी कुलकर्णी अरोरा यांचे समोर मनसे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी घेतली. त्या नंतर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले या वेळी पदाधिकारी अनंत दळवी , भावेश चुरी , धीरज गावड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा