शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून सूर्याचा जुन्या योजनेचा वसई विरारचा पाणीपुरवठा ९ तासांनी पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 00:20 IST

Vasai Virar News: "मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यानजीक सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला बुधवारी सायंकाळी मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले होते "  

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरई फाट्यानजीक बुधवार दि.२४ नोव्हेंबरला सायंकाळी सुर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठया प्रमाणावर गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने शुक्रवारी सकाळी ९ वाजता पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले होते  आणि ते काम आता जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नाने  शुक्रवार दि २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पूर्ण करण्यात आले आहे.

मात्र दुरुस्तीच्या कामाठिकाणी कॉक्रेटीकरण केल्याने सदरचे दोन्ही पंप शुक्रवारी रात्री १२ वाजता सुरु करणार त्यातच येथील पंप सुरू होऊन काशिदकोपर एमबीआर येथून पाणी पोचण्यास किमान ७ ते ८ तासांचा अवधी लागणार असल्यानं आता सूर्याचा जुन्या व नवीन अशा दोन्ही योजनेचा पाणीपुरवठा शनिवार दि २७ रोजी पासूनच पूर्ववत होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमत ला दिली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी