शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक; ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत, ५ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 18:51 IST

चोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

(मंगेश कराळे)

नालासोपाराचोरी व दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करत ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

श्रीप्रस्था येथील गुलमोहर हेरीटेजमध्ये राहणारे विनोद जयदेव दास (२६) यांनी २१ सप्टेंबरला रात्री गणपती विसर्जनाचे वेळी चक्रेश्वर तलाव, गेट नंबर १ येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासुन दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी सल्लाउद्दीन उर्फ सल्ला हादीश खान (२७) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे विचारपुस केल्यावर त्याचा नमुद गुन्हात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आलीे. अटक आरोपीकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने नालासोपारा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये मागील काही दिवसामध्ये चार दुचाकी चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तसेच श्रीप्रस्था येथील एच.पी.पेट्रोल पंपाचे ऑफीसमधून चोरलेली बॅग व रोख रक्कम असा एकूण २ लाख १५ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी नालासोपारा पोलीस ठाण्यातील प्राण्यांना क्रृरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या गुन्हयात पाहीजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल,   पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक पंडीत मस्के, अमोल तळेकर, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव यांनी केलेली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराtheftचोरीArrestअटक