शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:32 IST

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. 

(मंगेश कराळे)

नालासोपारा : एटीएम कार्डची अदलाबदली करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करून वेगवेगळ्या बँकेचे २१ एटीएम कार्ड, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचे कोण कोण साथीदार आहेत का, याने कुठे अजून गुन्हे केले का याचा पोलीस अधिक तपास करत आहे. 

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबतीत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल आणि आरोपींना पायबंद घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहिती मिळाल्यावर आरोपी मोहम्मद आरिफअली शेख (४८) याला हनुमान नगर परिसरातून मंगळवारी अटक केले आहे. तुळींज, आचोळे, विरार, काशीमिरा, एमआयडीसी आणि आंबोली या पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल केली. आरोपीकडून २१ वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी असून त्याचा ताबा तुळींज पोलिसांना दिला आहे

 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीatmएटीएमArrestअटक