शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी केला बलात्कार; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:14 IST

इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्याला भेटायला आलेल्या दोन तरुणांनी तलासरी येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पालघर - इंस्टाग्रामवर ओळख झाल्या नंतर त्याला भेटायला आलेल्या दोन तरुणांनी एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

 पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर आरोपीची ओळख झाली व त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाल्याने भेटीगाठी सुरू झाल्या. दरम्यान त्याने आपली अल्पवयीन प्रेयसी ला 30 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या घरी बोलावले. यावेळी अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पाच एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला घेऊन मित्राच्या शेतावर आला व त्या ठिकाणी या दोघांनीही जबरदस्ती करत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरी ही गोष्ट कळल्यावर सोमवारी आपल्या कुटुंबीयांसह पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस ठाणे गाठत आपली फिर्याद दाखल केली.  याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भा.द.वि.स. कलम 376, 376 (2) (एन), पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.