शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षाची मुलगी नाल्यात गेली वाहून, नालासोपाऱ्याच्या धानिवबाग परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 23:00 IST

मागील १५ दिवसांतील ही दुसरी घटना घडल्याने उघड्या नाल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

नालासोपारा - धानिवबाग परिसरातील उघड्या नाल्यात मंगळवारी दुपारी एक १५ वर्षाची मुलगी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेल्हार पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली आहे, मात्र अद्याप या मुलीचा काहीही पत्ता लागलेला नाही. मागील १५ दिवसांतील ही दुसरी घटना घडल्याने उघड्या नाल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

धानिवबागच्या सिद्धिविनायक चाळीत राहणाऱ्या दीक्षा यादव (१५) ही अल्पवयीन मुलगी मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात घराबाहेर शौचालयास गेल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच वेळी उघड्या नाल्याजवळ तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली व जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. मंगळवारी सकाळपासून वसई विरारमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी पावसाचा फटका बसत आहे. दिवसेंदिवस नालासोपाऱ्यात उघडे नाले लोकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfloodपूर