शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ४० कोटींचे अमलीपदार्थ जप्त, सहा-सात वर्षांपासून सुरू होता कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:59 IST

येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले.

तलासरी : येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. छापा घालताना झालेल्या गोंधळात तीन आरोपी पोलिसांच्या हातून निसटले असून, त्यांचा शोध सुरू आहे.माणिकपूर पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी टाकलेल्या एका छाप्यात तीन आरोपींसह अमलीपदार्थ जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास करीत असताना पकडलेल्या सर्फराज युसुब, सोहेल युसुब व कुचेंन (नायजेरियन नागरिक) या आरोपींकडून दापचारी दुग्ध प्रकल्पातील एका कृषी क्षेत्रात असलेल्या अमलीपदार्थाच्या साठ्याबाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या अशोक होनमाणे व पथकाने कृषी क्षेत्र क्र मांक १२४मध्ये छापा घालून हा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला. त्यात पाच किलो दोनशे ग्रॅम अफगाणी हेरॉईन असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २६ कोटी रुपये आहे. तसेच २४.६९० किलो एमडीएमके सापडले असून, त्याची किंमत १० कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एक गाडीही जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस