शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:47 IST

विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.

(मंगेश कराळे) नालासोपारा : विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. विरारच्या येथे सूर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. संध्याकाळी काम संपवून मजूर जवळील साचलेल्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेलो होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगार्‍याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. त्यात कौसाबाई गव्हाणे (४५), राधाबाई नवघरे (४०) आणि नंदाबाई गव्हाणे (३२) या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता.

तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी विरारच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळते. मयत कामगार हे नाका कामगार असून मराठवाड्यातील आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मार्च महिन्यात माणिकपूर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला होता. हा सज्जा थेट खाली रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षात बसलेली रेणू गुप्ता (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :VirarविरारDeathमृत्यू