शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आईसह १४ वर्षीय मुलाने दोन सशस्त्र चोरट्यांना दिले पकडून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:18 IST

घरात शिरलेल्या दोन सशस्त्र चोरट्यांना पकडण्याचे धाडस एका १४ वर्षीय मुलाने आपल्या आईच्या मदतीने दाखवल्याची घटना नालासोपारा शहरात घडली आहे.

वसई (पालघर)  -  घरात शिरलेल्या दोन सशस्त्र चोरट्यांना पकडण्याचे धाडस एका १४ वर्षीय मुलाने आपल्या आईच्या मदतीने दाखवल्याची घटना नालासोपारा शहरात घडली आहे.नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील तुस्कान टॉवरमध्ये राहणाºया रेखा सालियन या बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. अर्ध्या तासाने परतल्यावर त्यांना घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी दबक्या पावलाने मुलासह घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात तिघे हातात शस्त्रे घेऊन उभे असल्याचे त्यांना दिसले. चोरट्यांनी दोघांनाही शस्त्राचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. काही वेळ गर्भगळीत झालेल्या रेखा सालियन हिंमत दाखवत सशस्त्र चोरट्यांना सामोºया गेल्या. चोरट्यांना त्या विरोध करीत असल्याचे पाहून त्यांचा चौदा वर्षांचा मुलगाही मदतीला धावून आला.अचानक झालेल्या प्रतिकाराने तिन्ही चोरटे घाबरून गेले. संधी साधत आई आणि मुलाने एका चोरट्याला पकडून ठेवले. तसेच आरडाओरड करून मदतीसाठी धावा केला. हा आरडाओरडा ऐकून शेजारील लोक धावत आले. दोन चोरट्यांना चोप देत जमावाने पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या गोंधळता तिसरा चोरटा निसटला.

टॅग्स :Crimeगुन्हा