शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

१०१ आरोपींना आणखी १४ दिवस पोलीस कोठडी; परिसरात कडेकोट बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 04:40 IST

तर १०१ आरोपींना अटक केल्यानंतर १८ एप्रिलला डहाणू न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.

कासा : गडचिंचले येथील साधूंच्या हत्याकांडातील १०१ आरोपींना गुरुवारी डहाणू न्यायालयाने आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या वेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६ एप्रिल रोजी रात्री गुजरातकडे जाणाऱ्या दोन साधू व त्यांचा कारचालक यांची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी ११० आरोपींना अटक केली होती. यापैकी ९ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडी बालसुधारगृहात ठेवले आहे, तर १०१ आरोपींना अटक केल्यानंतर १८ एप्रिलला डहाणू न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती.या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी डहाणू न्यायालयात त्यांना पुन्हा हजर करण्यात आले. त्यांच्यावरील तीन गुन्ह्यांपैकी पहिल्या दाखल गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली, तर दुसºया दाखल गुन्ह्याकरिता तपास यंत्रणेने पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने मान्य करून १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिसºया गुन्ह्याची एफआयआरची कॉपी न्यायालयाला प्राप्त न झाल्याने त्याबाबतची सुनावणी होऊ शकली नसल्याची माहिती या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाचे वकीलपत्र घेतलेले अ‍ॅड. परमानंद ओझा यांनी दिली.