शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Crime: मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचे डोके जमीनीवर ठेचून खून! आरोपी पतीस अटक

By चैतन्य जोशी | Updated: October 14, 2023 19:01 IST

Crime News: मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केल्याची घटना पुलगाव येथील दखनी फैल परिसरात १३ रोजी रात्रीला घडली.

- चैतन्य जोशीवर्धा -  मजुरीच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतप्त पतीने पत्नीचे डोके जमिनीवर ठेचून तिची हत्या केल्याची घटना पुलगाव येथील दखनी फैल परिसरात १३ रोजी रात्रीला घडली. याप्रकरणी आरोपी पतीला पुलगाव पोलिसांनी अटक करीत बेड्या ठोकल्या. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पती राजेशसिंग राजदत्ता (५५) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता याचा पत्नी मंगला हिच्यासोबत मजुरीच्या पैशाच्या कारणातून वाद झाला होता. राजेशसिंग याने पत्नी मंगला हिला याच कारणातून संतप्त राजेशसिंग याने पत्नी मंगलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणाची तक्रार राहुल रामदास चांनपुरकर (४३) याने पुलगाव पोलिसांत दिली. पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेत आरोपी राजेशसिंग याला दखनी फैल परिसरातून अटक करीत बेड्या ठोकल्या. पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी