शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:29 IST

नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजाम येथील घटना : वाहनाचे नुकसान; आग विझविताना एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणारा यु.पी. ५३ सी.टी. ०८४६ क्रमांकाचा ट्रक संतराम हॉटेल समोर उभा होता. ट्रकचा चालक विक्की कोमल शर्मा (४२) रा. नगबा. जि. गोरखपूर व क्लिनर हे दोघे ट्रकखाली उतरून जेवन तयार करीत होते. दरम्यान ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून ट्रकच्या कॅबीन मधील साहित्याला आपल्या कवेत घेतले. ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याच्या प्रयत्नात एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक भारत कºहाडे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे आदींनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली आहे.नेहमीप्रमाणे हिंगणघाटहून अग्निशमन बंब पोहोचला उशिरानेपरिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत हिंगणघाटच्या अग्निशमन विभागाला दिली. परंतु, आग विझविण्यात आल्यावर अग्निशमन बंब पोहोचल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

टॅग्स :fireआग