शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात भरधाव वाहन उलटले; एक ठार, दहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:20 IST

वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवर्धा-आर्वी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.चांदणी फाटा परिसरातून जात असलेल्या एम.एच. १९, ए.पी. ०८७४ ही कार खरांगणाच्या दिशेने येत होती. हे वाहन चाणकी शिवारात आले तेव्हा अचानक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात, मौसिन खान कसीम खान (२४), मयुर अशोक पेठे (२८), शूभम रमेश वानखेडे (२४), विजय मनोहर निस्ताने (४५), अक्षय प्रकाश चुडे (२७), स्वप्नील अंबादास खांदे (२७), सुनील कन्हैय्यालाल टेहवार (४०) सर्व रा. अमरावती, वृषभ रमेश खोडस्कर (२२) रा. रोशनखेडा वरुड, अमोल गोवर्धन तेलंग (२८) रा. आष्टी, दिलीप भास्कर राऊत (४०) रा नेरसोपाल जि. यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनाच्या बाहेर काढले. दरम्यान खरांगणा पोलीस व रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. पोलिसी वाहन आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मयुर पेठे याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गजानन गायकी, राजेश शेंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

टॅग्स :Accidentअपघात