शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By admin | Updated: April 20, 2016 02:16 IST

भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकल जैन समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

शहरातून रॅली : महावीर कीर्ती स्तंभाचे पूजन वर्धा : भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकल जैन समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अहिंसेचे प्रणेते २४ वे जैन तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता रामनगर येथील दिगंबर जैन मंदिर येथे जन्म कल्याणक महोत्सव व तीर्थकरांच्या अभिषेकाने झाली. अभिषेकानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील जैन बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होते. रामनगर येथील मंदिरातून निघालेली रॅली बॅचलर रोड मार्गे सोशालिस्ट चौक, कच्ची लाईन, सराफा लाईन, वंजारी चौक या मार्गे जात स्वाध्याय मंदिरात पोहोचली. येथे महावीर उद्यानात असलेल्या महावीर कीर्ती स्तंभाचे पूजन नारायण निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर येथे एका कार्यक्रमातून विविध कामाचे लोकार्पण झाले.या कार्यक्रमाला महावीर दिगगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष विनायक भुसारी, महावीर पाटणी, चंद्रप्रभू श्वेतांबर जैन मंदिर अध्यक्ष फत्तेपुरीया, स्थानक वासी जैनसंघाचे स्वरूप बोथरा, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष संजय सव्वालाखे, धनश्याम सावळकर यांच्यासह जैनबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.