शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसाठी वडनेर ग्रामपंचायत लोकअदालतीत

By admin | Updated: December 11, 2014 23:10 IST

करवसुलीकरिता अकार्यक्षम ठरलेल्या वडनेर ग्रामपंचायतने दोन वर्ष पूर्वीपर्यंतच्या घर तसेच इतर थकीत करवसुलीसाठी लोक अदालतीत धाव घेतली आहे. यात हिंगणघाट तालुका विधी सेवा

पाच लाखांची थकबाकी: गावकऱ्यांना मिळाल्या नोटीसवडनेर : करवसुलीकरिता अकार्यक्षम ठरलेल्या वडनेर ग्रामपंचायतने दोन वर्ष पूर्वीपर्यंतच्या घर तसेच इतर थकीत करवसुलीसाठी लोक अदालतीत धाव घेतली आहे. यात हिंगणघाट तालुका विधी सेवा समितीमार्फत गावाकऱ्यांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. यामुळे गावात चांगलीच खळबळ माजली आहे.हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ग्रामपंचायत अंतर्गंत रहिवासी तसेच इतर कर अशी एकूण पाच लाख रुपये थकलेले आहे. थकीत करापोटी ग्रामपंचायतला भार असह्य झाल्याने ग्रापंचायतने एका ठरावांतर्गत करवसुलीकरिता लोक अदालतीत कर धारकांना खेचले आहे. सुमारे ३०० प्रकरणे तालुका विधी सेवा समितीकडे न्यायप्रविष्ठ करण्यात आली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये थकीत नसलेल्या तसेच केवळ वर्षाकाठी थकीत कर असलेल्या रहिवाशांना सुद्धा नोटीस पाठविण्यात आल्याने ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत ग्रावकऱ्यांत असंतोष पसरला आहे. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामविकास अधिकारी यांनी लोक अदालतीत प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यापूर्वी कुठलीही शहानिशा न करता केवळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि राजकीय सूड भावनेतून काही गावकऱ्यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.(वार्ताहर)