शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ बेरोजगार तरु ण-तरु णी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:59 IST

‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार  बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु णींचा मूकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला.

ठळक मुद्देमूकमोर्चा काढून जिल्हा कचेरीवर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: ‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका आणि सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार  बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध मागण्यांसाठी बेरोजगार तरु ण-तरु णींचा मूकमोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. या मोर्चाची सुरूवात स्थानिक शिवाजी चौक येथून झाली होती.    सरकारच्या विरोधात असलेल्या विविध घोषणाबाजीचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने बेरोजगार तरु ण-तरु णी या मुकमोर्चात सहभागी झाले होते. सदर मोर्चाने शहरातील इंगोले चौक, बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्र मण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मुकमोर्चाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सरकारने तात्काळ पोलीस भरती प्रक्रि या, शिक्षक भरती प्रक्रि या आदी प्रक्रि या राबवावी अशी मागणी तरु ण-तरु णींनी केली. अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला सध्या काम नसून त्यांना सरकारच्या माध्यमातून कसे सन्मानजनक काम देता येईल यासाठीचे धोरण आखावे, अशा आशयाची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या मुकमोर्चात जिल्ह्यातील बेरोजगार तरु ण-तरु णी प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलन