शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित मालवाहूची कारला जबर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने (क्र. एमएच ३२ एजे २४४२) गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी  जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या (क्र. एमएच २८ एझेड ५९९४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव येणारा मालवाहू अचानक अनियंत्रित झाल्याने वर्ध्याकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या कारला धडकला. या भीषण अपघातात कारमधील चार जण आणि एका महिन्याचे बाळ तसेच मालवाहूमधील २ जण गंभीर जखमी झाले.  हा अपघात वाघाडी नदीजवळ शनिवारी ७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला. सर्व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने (क्र. एमएच ३२ एजे २४४२) गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी  जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या (क्र. एमएच २८ एझेड ५९९४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले. या भीषण अपघातात कारमधील प्रवीण गजानन फिरके (३२), सुभद्रा प्रवीण फिरके (२५), शालिनी गजानन फिरके (५५), संध्या प्रदीप नाकडे (५५) आणि अवघ्या वर्षभराचे बाळ (सर्व रा. नांदोरा, जि. बुलडाणा) हे जखमी झाले. तसेच मालवाहूमधील राकेश राजू उईके (३०) व अमोल कुदमवार (२७) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत, मनोज कोसूरकर, आलोक हनवते, इस्माईल शाह, गृहरक्षक दलाचे प्रतीक ठोंबरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ढाकरे, नगरसेवक विक्की बारेकर, आधार फाउंडेशनचे दिनेश जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले असता प्रकृती नाजूक असल्याने फिरके कुटुंबीयांना नागपूर तर मालवाहूतील जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात