शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची भाडेवाढ कमी करण्याकरिता उद्धवसेनेकडून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:06 IST

Wardha : १४ टक्याहून एसटीचे अधिक प्रवास भाडे वाढले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अचानक भाडेवाढ केल्याने ही भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करून शासनास निवेदन पाठविण्यात आले.

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी एक आहे. एस.टी. महामंडळाच्या ताब्यात जवळपास पंधरा हजार बसेस असून, दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी वाहतूक करतात. एसटी महामंडळाच्या राज्याच्या गृह (वाहतूक) विभागाचे मुख्य सचिव आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ही कात्री बसणार आहे. 

अनेकांची उपस्थिती होतीएसटीची झालेली भाडेवाढ हे सर्व सामन्य नागरिकांना झळ पोहचविणारी आहे. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून केली आहे. या आंदोलनात उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, नितीन वैद्य, गजानन काटवले, श्रीधर कोटकर, शीतल चौधरी, शंकर मोहमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीकांत भगत, अनंता गलांडे, प्रकाश घोडे, योगेश कामडी, गोवर्धन शाहू, हिरामण आवारी, नरेंद्र गुळकरी, सुधाकर डंभारे, सुभाष काटकर, लक्ष्मण कापकर, जानू पडवे, गुणवंतराव वानखडे उपस्थित होते. 

वर्ध्यात बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन बसच्या भाडेवाढ विरोधात उद्धव ठाकरेसेनेच्यावतीने वर्धा शहरातील मुख्य बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनात वर्धा जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात देवळी उपजिल्हा प्रमुख रमेश कडू, वर्धा शहरप्रमुख मिलन गांधी, देवळी तालुकाप्रमुख सतीश बोरसे, युवासेना जिल्हा अधिकारी शार्दूल वांदिले, कुमार हातागडे, रितेश इमले, रोहित निगम, गोपाल सबळ, सतीश नायर, बाबाराव पवार, अकील शेख, आकाश दगवार, विक्की शेंडे, अमन नारायने, अमोल ठाकरे, श्रीकांत चिमूरकर, गौरव गोमासे, आशिष मोहोड, गजानन जाधव, ईशाद शाह, नीतेश नाडे, संभव इंगोले यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

टॅग्स :wardha-acवर्धा